Rayat shikshan Sanstha recruitment 2024
Rayat shikshan sanstha Bharati 2024 : तुम्ही जर एक चांगल्या शिक्षक शेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(rayat shikshan Sanstha Bharati 2024)
रिक्त जागांचा तपशिल
रयत शिक्षण संस्था, सातारा (rayat shikshan Sanstha Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा या पदाच्या एकूण 808 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.( rayat shikshan Sanstha Recruitment 2024)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
रयत शिक्षण संस्था, सातारा (rayat shikshan Sanstha Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
Under Graduate Teacher std(1-4/5) – HSC (Std. 12th)
Graduate Teacher std(6-8) – Graduation
Graduate Teacher std(9-10) – Graduation
Higher Secondary Teacher – Post Graduation
साईटवर जाण्यासाठी क्लिक करा
रिक्त पदे
रयत शिक्षण संस्था, सातारा (rayat shikshan Sanstha Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
Under Graduate Teacher std (1-4/5) – 107 पदे
Graduate Teacher std (6-8) – 352 पदे
Graduate Teacher std(9-10) – 274 पदे
Higher Secondary Teacher – 75 पदे
वेतनश्रेणी
रयत शिक्षण संस्था, सातारा (rayat shikshan Sanstha Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे आहे.
Under Graduate Teacher std(1-4/5) – Consolidated Pay – UGT(16000)
Graduate Teacher std(6-8) – Consolidated Pay – GT 6-8(16000)
Graduate Teacher std (9-10) – Consolidated Pay – GT 9-10(18000)
Higher Secondary Teacher – Consolidated Pay – High Sec(20000)