NHM Solapur Bharati 2024 : जिल्हा परिषद सोलापूर येथे 406 रिक्त पदासाठी भरती

NHM Solapur Recruitment 2024

NHM Solapur Bharati 2024 : तुम्ही जर एक चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर जिल्हयांतर्गत रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(NHM Solapur Bharati 2024)

रिक्त जागांचा तपशिल

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर(NHM Solapur Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये योग प्रशिक्षक अशा या पदाच्या एकूण 406 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(NHM Solapur Recruitment 2024)

महत्वाच्या तारखा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर(NHM Solapur Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी दिनांक २२/०१/२०२४ ते विनांक ३१/०१/२०२४ या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे विवस वगळून सकाळी ११.०० ते दुपारी ०५.०० या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथे आहे.(अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)

 

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

 

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर(NHM Solapur Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

खालीलपैकी कोणतेही एक असणे अनिवार्य

योग प्रशिक्षक – 1) Ph.D in Yoga

2) M.Phill in Yoga

3) Post Graduate Degree in Yoga.

4) Degree (UGC Approved) BYNS

(Bachelor of Naturopathy and Yogic Science)

5) Post Graduate Diploma in Yoga.

6) Diploma in Yoga

7) YCB/OCI-Level-3/Level-3/Level-1

8) Renowned Institate Certificate in Yoga

वरील क्रमाने प्राधान्यक्रम दिला जाईल

 

साईटवर जाण्यासाठी क्लिक करा

 

वयोमर्यादा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर(NHM Solapur Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्ष असावे व जास्तीत जास्त वयोमर्यादा 65 वर्षापर्यन्त वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)

रिक्त पदे

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर(NHM Solapur Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी रिक्त पदे खालीलप्रमाणे आहे.

योग प्रशिक्षक – 406 ( 77 PHC + 329 HWC) पदे

अर्ज स्विकारण्याचा पत्ता

दिनांक २२/०१/२०२४ ते विनांक ३१/०१/२०२४ या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे विवस वगळून सकाळी ११.०० ते दुपारी ०५.०० या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथे आहे

Leave a Comment