MAFSU Bharati 2024 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(Mafsu Bharati 2024)
रिक्त जागांचा तपशिल
महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU Bharati 2024) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये Young Professional II(तरुण व्यावसायिक II) अशा या पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(Mafsu Recruitment 2024)
महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीची तारीख 18 जानेवारी 2024 असून मुलाखतीचा वेळ सकाळी 11.00 a.m आहे.(अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Young Professional II(तरुण व्यावसायिक II) |
Essential Qualification:-M.Sc./ Analytical Chemistry/Organic Chemistry/ Inorganic Chemistry Agro Chemistry.Desirable: Experience of handling GC-ECD, GCMS etc. and actingly involved in NABL activ
ities. |
वयोमर्यादा
या भरतीसाठी सरकारी नियमांनुसार वयोमर्यादा आहे. (मूळ जाहिरात पहावी)
रिक्त पदे
पदाचे नाव | रिक्त पदे |
YoungProfessional II (तरुण व्यावसायिक II) |
01 |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
YoungProfessional II (तरुण व्यावसायिक II) |
Rs.42,000/- per month (Consolidated) |
मुलाखतीचा पत्ता
मुंबई येथे
पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई-400 012
जाहिरात |
|
अधिकृत वेबसाईट |