Arogya Vibhag Bharati 2024 : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 पदासाठी मोठी भरती
Arogya Vibhag Bharati 2024 : तुम्ही जर एक चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट – अ रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात … Read more