Mira Bhaindar Recruitment 2024
MBMC Bharati 2024 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती बातमी ऐकून तुम्ही नक्की खुश व्हाल. मिरा भाईंदर महानगरपालिका १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलीक्लीनीक करीता रिक्त असलेल्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.(Mira bhaindar Bharati 2024)
रिक्त जागांचा तपशिल
मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC Bharati 2024) 15 व्या वित्त आयोगांतर्गत पॉलीक्लीनीक करीता यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये Physician (Medicine), Obstetrics & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist अशा या पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.(MBMC Recruitment 2024)
महत्वाच्या तारखा
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची तारीख 01 जानेवारी 2023 आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2024 आहे.(अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पहावी.)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
Physician (Medicine) – MD Medicine. DNB
Obstetrics & Gynecologist – MD/MS
Gyn/DGO/DNB
Pediatrician – MD Pediatrician/DCH/DNB
Ophthalmologist – MD Ophthalmologist/DOMS
Dermatologist – MD (Skin/VD) DVD, DNB
Psychiatrist – MS Psychiatry/DPM/DNB
ENT Specialist – MS ENT/ DORL/DNB
साईटवर जाण्यासाठी क्लिक करा
वयोमर्यादा
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि. 22/01/2024 रोजी उमेदवाराचे वय 70 वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पहावी)
रिक्त पदे
Physician (Medicine) – 05 पदे
Obstetrics & Gynecologist – 05 पदे
Pediatrician – 05 पदे
Ophthalmologist – 05 पदे
Dermatologist – 05 पदे
Psychiatrist – 05 पदे
ENT Specialist – 05 पदे
वेतनश्रेणी
Physician (Medicine) – To visit once in every week. Rs. 2000/- to be
paid fixed amount per visit+Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/-
visit.
Obstetrics & Gynecologist – To visit once in every week. Rs. 2000/- to be
paid fixed amount per visit+Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/-
Pediatrician – To visit once in every week. Rs. 2000/- to be
paid fixed amount per visit+Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/-
Ophthalmologist – To visit once in every
fortnight. Rs. 2000/- 10 be paid fixed amount per visit + Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/- visit
Dermatologist – To visit once in every
fortnight. Rs. 2000/- 10 be paid fixed amount per visit + Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/- visit
Psychiatrist – To visit once in every
fortnight. Rs. 2000/- 10 be paid fixed amount per visit + Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/- visit
ENT Specialist – To visit once in every
fortnight. Rs. 2000/- 10 be paid fixed amount per visit + Rs. 100/- per patient checked of his/her specialty to maximum Rs. 5000/- visit
मुलाखतीचा पत्ता
विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतींसह दि. 10/01/2024 ते दि. 22/01/2024 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-401101 येथे अर्ज सादर करावेत